रोज सकाळी नाश्त्यात काय खावे

ऋतूनुसार उन्हाळा, हिवाळा, पावसाळा न्याहारीत बदल करावा. सकाळी खूप तेलकट व तिखट न्याहारी करू नये.

image credit : pixabay

अंडी : याला प्रोटीनचा खूप चांगला स्रोत मानला जातो. अंडी तुमच्या मेंदू आणि यकृतासाठी खूप फायदेशीर आहे.

image credit : pixabay

 दही : दहीमध्ये खूप कॅलरीज असतात, हा प्रोटीनचा एक चांगला स्रोत मानला जातो.  त्यात प्रथिने, कॅलरीज,कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12, जस्त, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे फायदेशीर घटक आढळतात.

image credit : google

पपई : पपई पोट साफ करण्यास मदत करते. पपई खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

image credit : pixabay

ओट्स : हा एक खूप चांगला नाश्त्याचा प्रकार आहे. हे फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी राखण्यास मदत होते. ओट्स लोह, बी जीवनसत्त्वे, मॅंगनीज, मॅग्नेशियम, आणि सेलेनियमचा चांगला स्रोत आहे.

image credit : pixabay

ग्रीन टी : चहा ऐवजी तुम्ही सकाळी ग्रीन टीचे सेवन करू शकता.ग्रीन टीमध्ये असलेले कॅफिन तुम्हाला सतर्क करते आणि तुमचा मूडही चांगला ठेवते.

image credit : pixabay

उपमा: बाजरीचे पीठ, रवा, नागलीचे पिठ यांचा पारंपारीक पद्धतीने उपमा बनवून खावू शकता. यात कढीपत्ता, आले टाकावे म्हणजे पचण्यास सोपे जाते.

Off-white Banner

image credit : pixabay

Thanks for Watching

Arrow Right