पावसाळा सुरु झाला कि डेंग्यू हा आजार डोके वर काढतो. डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे.

Photo : Pixabay

डेग्यू डास चावल्यानंतर अचानक थंडी वाजून ताप येतो व या तापामुळे काही जणांना डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना होणं, मळमळ, अंगावर सूज आणि चट्टे येणं, अशी लक्षणं दिसू शकतात.

Photo : Pixabay

डेग्यू चे निदान करण्यासाठी NS1,IgM आणि IgG  या चाचण्या कराव्या लागतात.

Photo : Pixabay

डेंग्यू तापामुळे शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होते.

Photo : Pixabay

जर प्लेटलेट्सचं प्रमाण 10 हजारांच्या खाली गेलं तर रुग्णाला बाहेरून प्लेटलेट्स द्यावे लागतात

डेंग्यू पसरवणाऱ्या अळ्या किंवा एडिस इजिप्ती प्रजातीचे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात.

Photo : Pixabay

साचलेलं पाणी, फुलदाण्या, कूलर, कुंड्या, बादल्या, जुने टायर यांच्यामध्ये पाणी साचल्यास डास तयार होतात, त्यामुळे हे स्वच्छ ठेवा

Thank u for Watching !