दार्जिलिंग : प्रसिद्ध थंड हवेच ठिकाण असून येथे चहाचे मळे आहेत.

काश्मीर : काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटलं जात असून येथे अनेक तलाव आणि पर्वत रांगा आहेत.

लडाख : लडाखमधील पँगाँग तलाव त्याच्या विहंगम दृश्यामुळे अतिशय प्रसिद्ध आहे.

गोवा : गोव्यामध्ये फार सुंदर आणि प्रसिद्ध बीच आहेत

केरळ : हे दक्षिण भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे

मुंबई:गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल प्रसिद्ध पर्यटन स्थळं आहेत.

अंदमान-निकोबार बेट : येथील वॉटर स्पोर्ट हे पर्यटकांचं खास आकर्षण आहे.