Maharashtra Zilla Parishad Exam Hall Ticket 2023 available

जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 लेखी परीक्षा  हॉल तिकीट उपलब्ध करून दिलेले आहेत.

जिल्हा परिषद भरती हि एकूण 19 हजार 939 रिक्त पदांसाठी होत आहे

जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 चे दिनांक 05 ऑगस्ट 2023 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.

Zilla Parishad Exam Hall Ticket 2023 हे दि 30 /09/2023 पासून उपलब्ध झालेले आहेत

Closure of Call letter Download 08 – 10 – 2023

 जिल्हा परिषद भरती 2023 च्या अधिक माहितीसाठी खाली क्लिक करुन माहिती वाचु शकता व हॉल तिकीट डाऊनलोड करा