भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण १११ जागांसाठी जाहिरात प्रसिध्द | थेट मुलाखतीद्वारे निवड
भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १११ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. पात्र असलेले उमेदवार यासाठी अर्ज सादर करु शकतात. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष), एएनएम, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक, बालरोगतज्ञ, नर्सिंग सहाय्यक, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, दंत सहाय्यक, प्रसूती/स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, दंतवैद्यपदाच्या जागांचा समावेश … Read more
348 total views , 14 views today